एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचा कोणता गुणधर्म बदलतो?
✅ Updated recently
जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जातो तेव्हा त्याचा वेग आणि तरंगलांबी बदलते.