ज्या वेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा, ज्या जागी कंपने तयार होतात. तेथून ध्वनीचे प्रसारण होते. मर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलीत होतात.