एकूण अक्षांश १८१ आहेत. दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना 'रेखावृत्ते' किंवा 'याम्योत्तर वृत्ते' असे म्हणतात.