जगाचा पहिला नकाशा कधी तयार झाला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ. स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला.