एकूण भारतीय खेड्यापैकी महाराष्ट्रातील गावाची टक्केवारी किती आहे?
✅ Updated recently
महाराष्ट्रात 41,000 गावे आणि 378 शहरी केंद्रे आहेत. 7.22% गावे महाराष्ट्रात आहेत.