मुंबई कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत येते?
✅ Updated recently
प्रशासकीयदृष्ट्या कोकण विभाग अंतर्गत येतो. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागात विभागला असून, पश्चिम उपनगर आणि पूर्वउपनगर हे दोन उपविभाग आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.