कलम 22 अंतर्गत एखादी व्यक्‍ती नोंदणीसाठी जबाबदार नसली तरी, कलम 25 उपकलम (3) अनुसार स्वेच्छेने ती व्यक्‍ती नोंदणी करू शकते, आणि अधिनियमातील सर्व तरतूदी, जशा नोंदणीकृत करपात्र व्यक्‍तीस लागू होतात, तशा या व्यक्‍तीला लागू होतील.