कंपनी या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे एकसमान उद्दिष्टांसाठी एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह. कंपनीशी व्यापारी संघटनेचा एक महत्वाचा प्रकार म्हणून ओळखले जाते, तसेच याला संयुक्त भांडवल मंडळ असे म्हटले जाते.
कंपनीचा अर्थ काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.