पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मूळ कथावस्तू तशीच ठेवून तिचे चित्रपटासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरण केल्यानंतर जे बनते त्याला पटकथा असे म्हणतात.