NCR (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) म्हणजे काय?

याला अदखलपात्र गुन्हा माहिती असे म्हणतात. अदखलपात्र गुन्ह्यात, एखाद्याशी किरकोळ भांडण, गैरवर्तन किंवा कोणतेही कागदपत्र हरवल्याची तक्रार असते. शांतता भंगाची प्रकरणे देखील या अदखलपात्र गुन्ह्यात येतात.