पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती सितारे असतात?
जर निळ्या प्लेटवर तारे असतील तर समजा ती पोलिसांची गाडी आहे. जर वाहनावर तीन तारे असतील तर ते वाहन DGP पोलीस महासंचालकचे असेल.