एमएसएमई विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
MSME ही योजना देशातील सुक्षमा, लघु आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. त्यामुळे MSME योजनेअंतर्गत सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. MSME योजनेमुळे देशभरातील कित्तेक लहान-मोठ्या उद्योगांना नफा मिळत आहे.