लघु आणि मध्यम उद्योगांना स्थानिक सरकारकडून कोणती मदत दिली जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लहान उद्योगांना भारत सरकारकडून विविध फायदे मिळतात जसे की जमीन, वीज, पाणी, विक्रीकर, जकात, कच्चा माल, वित्त, औद्योगिक वसाहती आणि कर सुट्टी .