ऐतिहासिक कालखंड: ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. ऐतिहासिक कालखंडात बऱ्याच गोष्टी खूप लवकर घडल्या आणि प्रगतीचा वेगही काळानुरूप वाढला.