ऑक्सिजन कसा तयार होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरली जाते. पाण्यात प्राणवायु हायड्रोजन बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.