वायू पदार्थ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वायूला द्रव पदार्थांप्रमाणे मुक्त पृष्ठभाग नसतो परंतु द्रवाप्रमाणे त्याला उत्प्लावकता (उद्धरणक्षमता) असते. द्रवाच्या तुलनेत वायूची घनता द्रवाच्या एक हजारांश किंवा त्याहून कमी असते. बहुसंख्य वायू (उदा., नायट्रोजन, ऑक्सिजन) रंगहीन, गंधहीन व अदृश्य असतात. वजन, उष्णता शोषून घेण्याची क्षमता, रासायनिक वर्तन इ.