गुजराथ मधील कच्छ हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. गुजरात राज्यातील कच्छ हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याचे क्षेत्रफळ 45652 चौरस किलोमीटर आहे.