भारतातील कोणत्या दोन राज्यांची राजधानी समान आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
चंदिगढ हे केंद्रशासित प्रदेश आहे जे की हरियाणा राज्य व पंजाब राज्य या दोन राज्यांची राजधानी आहे. चंदिगढ. पंजाब व हरियाणा राज्याची राजधानी आहे.