औपचारिक पत्र लिहित असल्याने सर्वात प्रथम प्रति त्यानंतर माननीय असे लिहून त्यानंतर त्यांचे पद लिहावे उदाहरणार्थ माननीय संचालक माननीय मुख्याध्यापक याप्रमाणे. 3. पत्राचा विषय पत्राचा विषय हा एका ओळीत लिहावा. औपचारिक पत्रा मध्ये पत्रा चा शेवट करताना आपला कृपाभिलाषी किंवा आपला नम्र असे लिहितात.