पत्राचा मुख्य भाग काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पत्राचा लेखक, पत्र ज्याला उद्देशून लिहिले जाते, तो त्याचा वाचक व पत्राचा मजकूर असे पत्रलेखनाचे तीन प्रमुख घटक मानता येतील.