जिल्ह्यात एकूण १३६२ गावे आहेत. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके :

1 औरंगाबाद
2 गंगापूर
3 कन्नड
4 खुलताबाद
5 पैठण
6 फुलंब्री
7 सिल्लोड
8 सोयगाव
9 वैजापूर