सोलापूर जिल्ह्यातील तालुके 11 आहेत.
सोलापूर जिल्हा तालुका यादी-
अनु. क्र तालुका पिन कोड
1 सोलापूर उत्तर 413001
2 बार्शी 413401
3 सोलापूर दक्षिण 413002
4 अक्कलकोट 413216
5 माढा 413209
6 करमाळा 413203
7 पंढरपूर 413304
8 मोहोळ 413213
9 माळशिरस 413107
10 सांगोला 413307
11 मंगळवेढा 413305
सोलापूर जिल्ह्यातील तालुके किती आहेत?
✅ Updated recently