औरंगाबाद जिल्ह्याने रोहयोत किती टक्के काम केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
औरंगाबाद:करोना महामारीच्या काळात अचानक लागलेल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत रोजगार हमी योजनेअंतर्गत 'मागेल त्याला काम' उपलब्ध करून देण्यात आलं होतं. तर रोहयोतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात औरंगाबाद जिल्हा राज्यात पहिला ठरला असून औरंगाबाद जिल्हयाने तब्बल २५२ टक्के उद्दिष्ट्य साध्य केले आहे.