जिल्हा परिषद स्थायी समिती सचिव कोण असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. Dy. सीईओ हे स्थायी समितीचे सचिव असतात. स्थायी समितीत अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य आहेत.