औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)(पूर्वीचे नाव खडकी ) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे.