शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, म्हणजे थोडक्‍यात तिचे चिमूटभर मालकही आपण होतो. शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो.