व्यवसायात शेअर्स म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, म्हणजे थोडक्यात तिचे चिमूटभर मालकही आपण होतो. शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो.