किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो. संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा . व्यवस्थापनाचे अधिकार संचालक व्यवस्थापकांना प्रदान करू शकतात .