गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक व गुणाकार हे घटक असतात. गुण्य, गुणक व गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो. दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो