कमवा आणि शिका योजना काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत