कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे निधन कधी झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ सौ. वहिनी यांची 92 वी पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दि. 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.