यामध्ये केंद्रीय अबकारी कर आणि राज्य अबकारी कर असे दोन प्रकार आहेत. राज्यांचा अबकारी कर मादक द्रव्य सौंदर्यप्रसाधने अशा उत्पादनावर आकारण्यात येतो इतर अबकारी कर केंद्राद्वारे आकारले जातात. सीमा कराला दुसऱ्या भाषेत जगात असे देखील म्हटले जाते. आयात व निर्यात मालावरती सीमा कर आकारला जातो.