प्रार्थनेचा मुख्य उद्देश काय आहे?
✅ Updated recently
हेतूंनी प्रार्थना केल्या जातात. देवता भक्ताकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार काही वेळा प्रार्थनेत आढळते. ईश्वराचा सहवास प्राप्त करणे वा त्याच्याशी एकरूप होणे, हाही प्रार्थनेचा उद्देश असतो.