कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा लागते.