कर्नाटकमध्ये नोंदणी विवाहाची प्रक्रिया काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अर्ज भरताना वधू-वर यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वधू-वर यांच्या वयाचा, ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा, तीन साक्षीदारांच्या ओळखीचा व रहिवासी पत्ता असणारा पुरावा आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन नोटीस अर्ज भरण्यापूर्वी संगणकाला वेब कॅमेरा व थम्ब स्कॅनर असणेही गरजेचे आहे.