कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते?
✅ Updated recently
सर्व जातिधर्माच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली; म्हणून अनेक विद्वान व बहुजन समाज आदराने आणि प्रेमाने त्यांना कर्मवीर म्हणू लागला. कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगोंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला.