लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे माहेरचे आडनाव काय होते?
✅ Updated recently
लक्ष्मीबाई यांच्या बरोबर झाले. त्यावेळी त्यांचे वय १२ वर्षांचे होते. त्यांचे माहेरचे नाव आदाक्का असे होते. त्यांचे माहेर कुंभोजचे. तर माहेरचे आडनाव पाटील होते,