यानुसार भारताचा एक संविधानिक राष्ट्रप्रमुख असेल जो अनुवंशिक नसेल व गणतंत्र पद्धतीने निवडलेला असेल व त्याला राष्ट्रपती म्हटले जाईल. राष्ट्रपतीची निवड होते म्हणून भारत हा गणतंत्र देश आहे.2