कल्याणकारी अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कल्याणकारी अर्थशास्त्र : मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा. निरनिराळ्या आर्थिक घटना व शासकीय धोरणे यांचे समाजाच्या कल्याणावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास ही शाखा करते व म्हणून तिला आर्थिक धोरणांची तत्त्वप्रणाली असे समजतात.