भारतावर कोणत्या राजाने सर्वाधिक काळ राज्य केले?
✅ Updated recently
गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात भारतात बराच काळ राजकिय, आर्थिक सामाजिक व लष्करी स्थैर्य लाभले.