टिळकांनी कॉंग्रेसचे वर्णन खुशामत करणार्‍यांची कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुट्टीचा मनोरंजन म्हणून तर लजपत राय यांनी कॉंग्रेसला सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय सण असे संबोधले.