कोल्हापुर चे जुने नाव काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यामुळे त्याला कलापुर असे संबोधले जायचे. त्यामुळे कलापूर् वरून कोल्हापूर झाले. त्या आधी करवीर असे नाव होते.