कादंबरीचे घटक किती?
✅ Updated recently
कादंबरी या साहित्यप्रकाराचे जे सर्वसामान्य घटक आहेत, त्यांत कथानक, व्यक्तिचित्रण, शैली, कादंबरीकाराचा दृष्टीकोन इत्यादींचा अंतर्भाव होतो. हे सर्व घटक कादंबरीतील आशयाची एक सुसंगत व अर्थपूर्ण संघटना घडवून आणतात. ही संघटना मुख्यतः कादंबरीकाराच्या उद्दिष्टाचर किंवा दृष्टीकोनावर अवलंबून असते.