मराठी कथेची सुरुवात कधी झाली?
✅ Updated recently
१९१० च्या दिवाळी अंकापासून कथेचे वेगळे अस्तित्व जाणवू लागले व कथांवर लेखकाचे नावही मानाने झळकू लागले. या काळात कथेला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रामुख्याने ⇨वि.सी. गुर्जर (१८८५-१९६२) या लेखकाकडे जाते.