कापणी म्हणजे काय?
✅ Updated recently
पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते.