कामगाराचा पूर्ण अर्थ काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कामगार : द्रव्यरूपाने वा वस्तुरूपाने मिळणाऱ्या मोबदल्यात शारीरिक वा मानसिक श्रम करणार्या प्रत्येक व्यक्तिस 'कामगार' अशी संज्ञा आहे.