देशस्थ, कोकणस्थ आणि सारस्वत या ब्राह्मण समाजातील पोटजाती आहेत. मात्र कायस्थ ही ब्राह्मण पोटजात नाही. समाजरचनेनुसार कायस्थ जातीचे स्थान छत्रियांच्या वर व ब्राह्मणांच्या खाली असे असते.