कार्यालयीन पत्रव्यवहार किती प्रकारचा असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्याला अनुसरून सचिवालयीन कामकाजात पत्रव्यवहाराचे पुढील बारा प्रकार रूढ आहेत : (१) शासकीय पत्र, (२) अर्धशासकीय पत्र, (३) अनौपचारिक संदर्भ, (४) ज्ञापन, (५) पृष्ठांकन, (६) परिपत्रक, (७) कार्यालयीन आदेश, (८) अधिसूचना, (९) तार, (१०) शीघ्र पत्र, (११) प्रसिद्धिपत्रक व (१२) शासन निर्णय.