१) वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. २) शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीव विभागणी म्हणतात