राज्याच्या नावाने नाणी चलनात आणणारे भारतातील पहिले शासक कोण होते?
✅ Updated recently
कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला.